PHOTO : चंद्रभागेचं रौद्र रूप, अनेक मंदिरं पाण्याखाली, पंढरपूर शहरात पाणी शिरलं
आफताब शेख, एबीपी माझा | 16 Oct 2020 08:54 AM (IST)
1
सतत सुरु असलेला पाऊस आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळं चंद्रभागा नदीला पूर आला आहे.
2
पाणी ओसरताच सर्व नुकसानीचे पंचनामे करुन मदतीचे आश्वासन त्यांनी दिलंय.
3
या पुरामुळं पंढरपूर शहरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झालं आहे.
4
2007 नंतर पहिल्यांदा अशा पद्धतीचा पूर पंढरपुरात आला आहे
5
6
चंद्रभागेत चालणाऱ्या होड्या शहरात चालत आहेत,
7
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
8
9
NDRF च्या 2 टीम देखील पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.
10
स्थानिक कोळी बांधवांमंदिर परिसरातील बेवारस, अनाथ लोकांना बाहेर काढण्याचं काम स्थानिक कोळी बांधव करत आहेत.च्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे