Yamaha's New Bikes Launch : यामाहाच्या 'या' तीन नवीन बाईक्स भारतात झाल्या लॉन्च! पाहा PHOTOS
Yamahas New Bikes Launch : भारतात यामाहाच्या नवीन मॉडेल्समध्ये XSR155, AEROX-E आणि FZ-RAVE यांचा समावेश आहे. जाणून घ्या त्यांची किंमत.
Continues below advertisement
Yamaha's New Bikes Launch
Continues below advertisement
1/9
यामाहा मोटर कंपनीने भारतात तीन नवीन बाईक लाँच केल्या आहेत. नवीन मॉडेल्समध्ये XSR155, AEROX-E आणि FZ-RAVE यांचा समावेश आहे.
2/9
या बाईक आधुनिक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानासह सादर करण्यात आल्या आहेत. XSR155 ही आधुनिक रेट्रो स्पोर्ट डिझाइन असलेली मोटरसायकल आहे.
3/9
या बाईकमध्ये 155 सीसी इंजिन आणि व्हेरिएबल व्हॉल्व अॅक्च्युएशन तंत्रज्ञान आहे. XSR155 चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
4/9
या ईव्ही स्कूटरमध्ये ड्युअल बॅटरी आणि 106 किलोमीटरची रेंज आहे. AEROX-E मध्ये तीन रायडिंग मोड्स इको, स्टँडर्ड आणि पॉवर उपलब्ध आहेत.
5/9
या स्कूटरमध्ये ‘बूस्ट’ फंक्शनमुळे जलद प्रवेग मिळतो. EC-06 ही दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असून ती १६० किलोमीटरची रेंज देते.
Continues below advertisement
6/9
EC-06 मध्ये आकर्षक डिझाइन आणि उच्च क्षमतेची 4kWh बॅटरी आहे. या स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड्स आणि रिव्हर्स मोडची सोय आहे.
7/9
FZ-RAVE ही बाईक तरुण रायडर्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. या बाईकमध्ये 149 सीसी इंजिन असून ती उत्कृष्ट मायलेज देते.
8/9
FZ-RAVE चे दोन रंग मॅट टायटन आणि मेटॅलिक ब्लॅकमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या बाईकची किंमत ₹117,218 इतकी आहे.
9/9
यामाहाने या लाँचद्वारे भारतीय बाजारपेठेतील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. कंपनीचे अध्यक्ष म्हणाले की, भारत यामाहाच्या जागतिक विकासासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.
Published at : 12 Nov 2025 06:22 PM (IST)