Iran Attack On Israel: युद्ध पेटले! इराणने इस्रायलवर 100 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली; भयावह फोटो समोर

Iran Attack On Israel: इराणने इस्रायलवर रात्रीत जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केला. इराणने इस्रायलची राजधानी तेल अवीवसह महत्त्वाच्या शहरांवर मारा केला. यादरम्यानचे भयावह फोटो समोर आले आहेत.

Iran Attack On Israel

Sponsored Links by Taboola