डुक्कर की कुत्रा, चीनमधील लोक कोणतं मांस जास्त खातात?

PIG VS DOG : चीनमधील लोक कोणत्या प्राण्याचे मांस सर्वाधिक खातात, हे अनेकांना माहीत नसते. चीनच्या खाण्याच्या सवयींबाबत नेहमीच चर्चा होत असते. या देशातील फूड कल्चर जगभरात वेगळेपणासाठी ओळखल जातं.

PIG VS DOG

Sponsored Links by Taboola