Accident News: डुलकी लागली अन् कारवरील नियंत्रण सुटलं; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर चार जण जखमी
Accident News: या अपघातात चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहे.

Accident News
1/5
वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर वाहनचालकाला डुलकी लागल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
2/5
वाहन चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 164 वर घडली.
3/5
या अपघातात चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहे.
4/5
नागपूर वरून मुंबई कडे जात असताना कार क्रमांक MH 40 CA 7304 वरील चालकाला झोपेची डुलकी लागली त्यामुळे कार वरील नियंत्रण सुटून कार लोखंडी जाळीला जाऊन धडकली.
5/5
या अपघात चार जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Published at : 29 Oct 2025 03:26 PM (IST)