एक्स्प्लोर
'वॉर रुकवा दी तात्या...', भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी होताच सोशल मीडियवर मीम्सचा पाऊस
India and Pakistan ceasefire : 'वॉर रुकवा दी तात्या...', भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी होताच सोशल मीडियवर मीम्सचा पाऊस
India and Pakistan ceasefire
1/6

India and Pakistan ceasefire : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरु केलं.
2/6

भारताने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये ड्रोन आणि मिसाईल युद्ध सुरु झालं होतं.
3/6

भारत-पाक दरम्यान युद्धाचा तिसरा दिवस सुरु असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भारत पाकिस्तान ceasefire साठी तयार झाले असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवत असल्याची घोषणा केली.
4/6

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्वीटमुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. वॉर रुकवा दी पापा या स्लोगनवर अनेक मीम्स पाहायला मिळत आहेत.
5/6

भाजपने नरेंद्र मोदींसाठी वॉर रुकवा दी पापा हे वाक्य वापरलं होतं. आता हेच वाक्य सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी वापरलं आहे.
6/6

दरम्यान, भाजपविरोधी लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध विरामाबाबत पहिल्यांदा ट्वीट केल्यानं नरेंद्र मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
Published at : 10 May 2025 07:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























