एक्स्प्लोर
डोंगरात खेळणाऱ्या मुलांना दिसला ड्रोन, पोलिसांनी तत्काळ घेतली धाव; तपासातून समोर आलं कारण
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. त्यानंतर, बिथरेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोनहल्ले सुरू केले होते. मात्र, भारताने वायूदलाने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच जिरवले.
Drone found in shahapur
1/7

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. त्यानंतर, बिथरेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोनहल्ले सुरू केले होते. मात्र, भारताने वायूदलाने पाकिस्तानचे ड्रोन हवेतच जिरवले. मात्र, देशभरात अलर्ट जारी करण्यात आला होता.
2/7

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला. तर, हवेतील ड्रोनवरही नजर ठेवण्यात येत होती. मुंबईतील साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन उडाल्याची बातमी पसरली होती. पोलिसांनी तत्काळ धाव घेत कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं. मात्र, कुठेही ड्रोन आढळून आला नसून ही अफवा असल्याचे समजले.
Published at : 15 May 2025 05:58 PM (IST)
आणखी पाहा























