एक्स्प्लोर
दोन अज्ञात तरुण बाईकवरून आले, उद्योगपतीच्या घराच्या दिशेने केला बेछूट गोळीबार, अंबरनाथमध्ये खळबळ
Ambernath Firing: ठाण्यातील अंबरनाथमध्ये उद्योगपतीच्या घराबाहेर गाेळीबार झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Ambernath Firing
1/6

अंबरनाथमध्ये पनवेलकर उद्योगपतींच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलाय. अंबरनाथमधील उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराबाहेर बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला.
2/6

दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घराच्या दिशेने दोन राउंड फायर केले.
Published at : 21 Apr 2025 04:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
विश्व
महाराष्ट्र
भारत























