एक्स्प्लोर
माजी लष्करप्रमुख म्हणाले, पिक्चर अभी बाकी है! भारतीय सैन्याच्या टार्गेटवरील 12 ठिकाणांची यादी समोर
सिंदूर ऑपरेशनमध्ये 9 आतंकी ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये 100 पेक्षा अधिक आतंकवादी मारले गेले आहेत. अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे.
सिंदूर ऑपरेशन
1/10

भारताने सिंदूर ऑपरेशन जारी केले आहे, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजूने मिडीयासोबत संवाद साधला त्यामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंहने सर्वदलीय बैठकीमध्ये या सिंदूर ऑपरेशनचे तपशील दिले.
2/10

सिंदूर ऑपरेशनमध्ये 9 आतंकी ठिकाणावर हल्ला करण्यात आला होता, त्यामध्ये 100 पेक्षा अधिक आतंकवादी मारले गेले आहेत. जर पाकिस्तानाकडून पलटवार जर झाला तर भारतीय सैन्य बदला घेण्यासाठी मागे हटणार नाही,
Published at : 08 May 2025 03:13 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















