Phaltan Accident: भरधाव वेगात कंट्रोल सुटला, मिनी ट्रॅव्हल्स अक्षरश: हवेत उडून डिव्हायडरवर धडकली, फलटणमध्ये भीषण अपघात, एकाला चिरडलं

Phaltan Accident: फलटण तालुक्यातील बरड येथे एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

Continues below advertisement

Phaltan Accident

Continues below advertisement
1/8
Phaltan Accident: फलटण तालुक्यातील बरड येथे एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
2/8
गाडीवरच नियंत्रण सुटल्याने मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात झालाय.
3/8
फलटण तालुक्यातील बरड येथे हा अपघात झाला असून याच्यामध्ये रस्त्यावर उभा असलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे.
4/8
सदर अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
5/8
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर हा अपघात झाला आहे.
Continues below advertisement
6/8
पंढरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या चालकाचे नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर थेट डिव्हायडरला जाऊन ट्रॅव्हल्स धडकली.
7/8
सदर अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
8/8
तर ट्रॅव्हल्समधील सहा ते सात जण जखमी झाले आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली.
Sponsored Links by Taboola