एक्स्प्लोर

Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो

Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी आणि आटत चाललेली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. कोयना धरणाचा एक्सक्लुझिव्ह ड्रोन शॉट

Koyna Dam

1/9
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे.

2/9
105 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या केवळ 10.44 टीएमसी पाणी शिल्लक आहे.

3/9
एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी कोयना धरणाच्या सध्याच्या भीषण स्थितीचं एक्सक्लुझिव्ह ड्रोन शूट..

4/9
पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी न लावल्याने धरण परिसरातील डोंगर उघडे पडले असून, बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात मागे सरकलं आहे.

5/9
याचा फटका पर्यटन, बोट व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसत आहे.

6/9
कोयना धरणातील भीषण परिस्थिती
कोयना धरणातील भीषण परिस्थिती
7/9
कोयना धरणाचे दृश्य
कोयना धरणाचे दृश्य
8/9
सात दशकांपूर्वी पाण्याखाली गेलेलं एक संपूर्ण गाव नेमकं कसं दिसतं... हे दृश्य आपण सध्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत. कोयना धरणातील पाणीपातळी खालावल्याने तब्बल सात दशकांपूर्वी जलसमाधी घेतलेल्या जुन्या कसबा पेठ बामणोली गावाचे अवशेष पुन्हा एकदा समोर आले आहेत.

9/9
प्राचीन मंदिरे, दगडी पूल आणि घरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.१९५२ मध्ये कोयना धरण उभारणीमुळे हे संपूर्ण गाव जलाशयाखाली गेले., या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घेण्यासाठी बामणोली परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटकही मोठ्या संख्येने येथे येऊ लागले आहेत. जलाशयाच्या तळाशी दडलेला हा प्राचीन ठेवा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

Satara फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा 24 वा हप्ता मिळवण्यासाठी 'हे' काम करा, अन्यथा लाभापासून राहाल वंचित 

तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक

मुंबईच्या मागाठाणे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, सहा वाहने एकमेकांवर आदळली, पोलीस घटनास्खळी दाखल

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार

100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या

Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल

Embed widget