एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Samruddhi Mahamarg: 5 महिन्यापासून वेतनचं नाही, समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या तीनशे मजुरांचं आंदोलन

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या तीनशे मजुरांचं आंदोलन, पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याने मजूर आक्रमक

Samruddhi Mahamarg

1/8
Samruddhi Highway: सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुरांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला आहे.

2/8
नागपूर मुंबई जवळ आले ... रस्त्यावरून वाहने सुद्धा सुसाट धावायलाही लागल्या मात्र हा रस्ता तयार करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील  रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील या 300 च्या वर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.

3/8
बुलढाण्यातील पॅकेज सातचे काम या कंपनीने केलं असून तढेंगावं कॅम्प मधील तीनशेच्यावर मजुरांना त्यांची मजुरी तब्बल पाच महिन्यापासून मिळाली नाही असा आरोप या मजुरांचा आहे.

4/8
हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुरांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला आहे.

5/8
रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीमार्फत हजारो मजूर  समृद्धी मार्गावर काम करत होते. दिवसरात्र काम करून सुद्धा त्यांना घाम गाळलेल्या कामाचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे तीनशे मजुरांनी किनगावराजा 15 किमी पायी जाऊन काल सायंकाळी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

6/8
राहेरी नदी पुलावर हा मजुराचा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा करण्यात आली.  पुढील आठवड्यात या मजुराच्या खात्यात त्यांचे वेतन दिले जाईल असे कंपनीकडून सांगण्यात आले.

7/8
मात्र कामगारांनी  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत आमचो वेतन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका मजुरांनी घेतली आहे.

8/8
कंपनीचे जे पी सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता त्यांनी एम एस आर डी सी ने अद्याप पर्यंत पैसे न दिल्याने कामगारांचे पैसे देता आले नाही. त्यामुळे या तीनशे मजुरांचे अडीच कोटी रुपये देणे बाकी असल्याचे ही सिंग यांनी सांगितले आहे. कामगारांनी थोडा धीर धरावा असे सिंग यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे. आता समृद्धी महामार्गावर काम केलेल्या या तीनशे  मजुरांना केव्हा मजुरी मिळेल याकडे मजुरांच्या कुटुंबाचे लक्ष लागले आहे.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!

Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ

टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणारMaharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Gold Loan : सोने तारण कर्ज 7 महिन्यात  50 टक्क्यांनी वाढलं, NBFC च्या कर्जाकडे पाठ, आरबीआयकडून आकडेवारी जाहीर
सोने तारण कर्ज 7 महिन्यात 50 टक्क्यांनी वाढलं, नेमकं कारण काय? आरबीआयची आकडेवारी समोर
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार
6000 कोटींच्या गैरव्यवहाराचं प्रकरण, जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्यात ईडीची दिरंगाई, सुप्रीम कोर्टाने आरोपीला जामीन देऊन टाकला
एकदा मुदतवाढ दिली, दुसऱ्यांदा दोन दिवसांचा वेळ मागितला, सुप्रीम कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली, आरोपीला जामीन
आचारसंहिता संपताच एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची मुदत 13 डिसेंबर

शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; 'या' गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
Embed widget