एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Samruddhi Mahamarg Accident : चालकाला आली डुलकी, भरधाव कार थेट ट्रकला जाऊन धडकली; समृद्धी महामार्गावरील अपघातात 2 जण ठार, तर तिघे गंभीर
Samruddhi Mahamarg Accident : बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात समृद्धी महामार्गावरील मेहकर नजीक नागपूर कॉरिडॉर वरच्या चेनेज 268 जवळ भीषण अपघात झाला आहे.
Samruddhi Mahamarg Accident
1/5

बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात समृद्धी महामार्गावरील मेहकर नजीक नागपूर कॉरिडॉर वरच्या चेनेज 268 जवळ भीषण अपघात झाला आहे.
2/5

भरधाव कार समोर जात असताना ट्रकला पाठीमागून धडकुन झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे.
3/5

पुढे आलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.
4/5

कार पुण्याहून वाशिमकडे जात असताना कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने अनियंत्रित कार समोर जात असलेल्या ट्रकला धडकून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येतंय.
5/5

जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र तिन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.
Published at : 11 Apr 2025 07:19 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
बीड



















