Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Rajapur Anuskura ghat Land Slide: कोकणात येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. अणुस्कुरा घाटात काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली. मोठी दरड कोसळली.
Continues below advertisement

Rajapur Anuskura ghat Land Slide
Continues below advertisement
1/5
राजापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा घाटात मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची दुर्घटना घडली.
2/5
रात्री एक वाजता कोसळलेली दरड मध्यरात्री तीन वाजता हटवण्यात आली.
3/5
सध्या घाटातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती आहे.
4/5
राजापूरचे पोलीस, स्थानिक आणि कोकणात येणारे भाजी विक्रेते आणि प्रवासी यांनी दरड बाजूला केली.
5/5
दरड कोसळल्यानंतर कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
Continues below advertisement
Published at : 29 Jul 2026 07:37 AM (IST)