एक्स्प्लोर
Thackeray Victory Rally: राज ठाकरे, उद्धव ठाकरेंची मंचावर ग्रँड एन्ट्री; अखेर महाराष्ट्राच्या मनातलं स्वप्न सत्यात अवतरलं, आख्खा महाराष्ट्र स्तब्ध!
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally: वरळी डोममधल्या मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाचवेळी एन्ट्री घेतली. दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि मंचावरुन अवघ्या महाराष्ट्राला अभिवादन केलं.
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally
1/8

अखेर महाराष्ट्राच्या मनातलं स्वप्न खरं झालं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळी डोममध्ये थाटात एन्ट्री करत या एन्ट्रीला आपले ठाकरे गाणं वाजलं आणि फक्त वरळी डोमच नाहीतर अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले.
2/8

वरळी डोममधल्या मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकाचवेळी एन्ट्री घेतली.
3/8

दोन्ही भावांनी एकमेकांना मिठी मारली आणि मंचावरुन अवघ्या महाराष्ट्राला अभिवादन केलं.
4/8

संपूर्ण राज्यासह देशाला ज्या क्षणांची उत्सुकता लागली आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) आज मुंबईत संपन्न होत असून या मेळाव्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठीप्रेमी, पक्षाचे कार्यरकर्ते आणि नेते राजकीय नेते सहभागी झाले आहे.
5/8

या मेळाव्या सर्वप्रथम राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील सन्माननीय उद्धव ठाकरेपासून सुरुवात केली.
6/8

या मेळाव्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून मराठीप्रेमी, पक्षाचे कार्यरकर्ते आणि नेते राजकीय नेते सहभागी झाले आहे. अशातच वरळीच्या डोम पूर्णपणे भरला असून बाहेर देखील मोठ्याप्रमाणात गर्दी उसळली आहे.
7/8

महाराष्ट्राच्या राजकारणात 20 वर्षांपूर्वी वेगळे झालेले राज आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आज (5 जुलै) मराठी मुद्द्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे त्या दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात होते का? याकडे.
8/8

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळल्याचे दिसून आले.
Published at : 05 Jul 2025 12:27 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण




















