मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरमध्ये मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत.
Mumbai Goa Highway News
1/10
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
2/10
वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
3/10
बाजारातील पुलाच्या कामामुळं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
4/10
मुंबई गोवा महामार्गावर अगदी संथ गतीनं वाहतूक सुरु आहे
5/10
मुंबई गोवा महामार्गावर दोन किलो मिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत
6/10
वाहतूक कोंडी सोडवताना संगमेश्वर पोलिसांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
7/10
मे महिन्यात सुट्टीसाठी गावी येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याचा देखील वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होतोय
8/10
मुंबई गोवा महामार्गावर अगदी संथ गतीनं वाहतूक सुरु आहे
9/10
मे महिन्यात सुट्टीसाठी गावी येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढल्याचा देखील वाहतूक कोंडीवर मोठा परिणाम होतोय
10/10
बाजारातील पुलाच्या कामामुळं प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Published at : 06 May 2026 06:29 PM (IST)