एक्स्प्लोर
Tomato : एका एकरात टोमॅटोचं 20 लाखांचं उत्पन्न; शेतकरी लखपती
पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील कांबळवाडी येथील शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केलं आहे.
Agriculture news tomato
1/9

पुणे जिल्ह्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील कांबळवाडी येथील शेतकऱ्यांना टोमॅटोने लखपती केलं आहे.
2/9

मागील चार वर्षात या टोमॅटो उत्पादकांचा झालेला तोटा यावर्षी शेतकऱ्यांनी भरुन काढल. यावर्षी टोमॅटोला विक्रमी भाव मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
Published at : 17 Aug 2023 10:33 AM (IST)
आणखी पाहा