Pune News: पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या इतिहासातील सुवर्णक्षण, पहिला पदवीदान समारंभ थाटात, शेकडो विद्यार्थी झाले पदवीधर

Pune News: समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून नामांकित वैज्ञानिक डॉ. विजय भटकर उपस्थित होते. तर विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते.

Continues below advertisement

Pune News

Continues below advertisement
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola