रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव

पुण्यातील महापालिका निवडणुकांमध्ये यंदा पुणेकरांचं दोन चेहऱ्यांकडे लक्ष लागलं होतं. ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे वसंत मोरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांच्या प्रभागाकडे.

Rupali thombare pune mahapalika election

Sponsored Links by Taboola