Kothrud Accident News: गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या, कोथरूड परिसरात 4 वाहनांचा विचित्र अपघात, भीषण फोटो समोर

Kothrud Accident News: भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे हा विचित्र अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Kothrud Accident News

Sponsored Links by Taboola