एक्स्प्लोर
Pune Hit And Run : पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’; भरधाव मर्सिडीज कारनं दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा जागीच मृत्यू, दोन जखमी, अपघाताचे अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Hit And Run : नवले ब्रिज जवळ एका भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची माहिती आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
Pune Hit And Run
1/7

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. शहरातील नवले ब्रिज जवळ ही घटना घडली आहे.
2/7

नवले ब्रिज जवळ एका भरधाव मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची माहिती आहे. या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कुणाल हुशार (रा. चिंचवड) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
Published at : 03 May 2025 12:30 PM (IST)
आणखी पाहा
























