Pune Bus Fire : बसमध्ये 50 प्रवासी; अचानक शॉक सर्किट अन्...; पुण्यात PMPMLच्या चालत्या बसने घेतला पेट, क्षणार्धात जळून खाक
Pune Bus Fire : बसमधे साधारण 50 प्रवासी प्रवास करत होते प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवित हानी टळली.

Pune Bus Fire
1/9
पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत महिंद्र कंपनी समोर PMPMLच्या चालत्या बसने पेट घेतला.
2/9
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या बसने पेट घेतला.
3/9
बसमधे साधारण 50 प्रवासी प्रवास करत होते, प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवित हानी टळली.
4/9
PMPML ची इलेक्ट्रिक बस आसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
5/9
शॉक सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
6/9
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले, त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले मात्र आगीत बस जळून खाक झाली.
7/9
या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
8/9
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले; मात्र तोपर्यंत बस आगीत जळून खाक झाली होती.
9/9
इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Published at : 13 Feb 2026 01:54 PM (IST)