एक्स्प्लोर
Pune Accident News: गरोदर महिलेला सर्पदंश; रूग्णालयात घेऊन जाताना भरधाव चारचाकीचा अपघात; सहा दुचाकींना धडक; सहा दुचाकींना उडवलं, नेमकं काय घडलं?
Pune Accident News: सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी लवकर हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याचा नादात हा सर्व प्रकार घडलाय. नीरा बारामती रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.
Pune Accident News
1/6

सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाने बेकदरपने वाहन चालवून सहा दुचाकींना जोरदार ठोकर दिली. यामध्ये दुचाकीवरील चालक जखमी झालेत.
2/6

सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारासाठी लवकर हॉस्पिटल मध्ये पोहचवण्याचा नादात हा सर्व प्रकार घडलाय. नीरा बारामती रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.
Published at : 30 Apr 2025 03:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
























