एक्स्प्लोर
In Pics : हजारो भाविक अन् रोषणाई! वीरमध्ये पार पडला श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा
पुरंदर तालुक्यातील वीर येथे असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा रविवारी मध्यरात्री पार पडला.
Indapur | Pune News
1/9

पुरंदर तालुक्यातील वीर येथे असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा रविवारी मध्यरात्री पार पडला.
2/9

पुणे आणि सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक गावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
Published at : 05 Feb 2023 11:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बुलढाणा
करमणूक
ट्रेंडिंग न्यूज