एक्स्प्लोर

Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश

Bhimashankar Temple: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले झाले आहे. मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

Bhimashankar Temple:  श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले झाले आहे. मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

Bhimashankar Temple

1/11
भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाले आहे, पण दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग गरजेचं झालं आहे. दर्शनासाठी काही नियमावली ही लागू करण्यात आली आहे.
भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले झाले आहे, पण दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग गरजेचं झालं आहे. दर्शनासाठी काही नियमावली ही लागू करण्यात आली आहे.
2/11
भीमाशंकर मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
भीमाशंकर मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
3/11
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले झाले आहे. मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले झाले आहे. मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
4/11
पहिल्या दिवशी भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. तर गर्दी टाळण्यासाठी भीमाशंकर दर्शनासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. तर गर्दी टाळण्यासाठी भीमाशंकर दर्शनासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे.
5/11
दर्शनासाठी सुरूवातीला मंदिर व्यवस्थापन समितीचे अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावे, प्रति दिन 1000 भाविकांना प्रवेश देण्यात येईल.
दर्शनासाठी सुरूवातीला मंदिर व्यवस्थापन समितीचे अधिकृत वेबसाईटवर बुकिंग करावे, प्रति दिन 1000 भाविकांना प्रवेश देण्यात येईल.
6/11
नोंदणीकृत भाविकांची यादी माहितीसाठी संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध राहील. दि. 15 जून ते 30 जून 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.00 ते 11.00 वा. दर्शन सुविधा उपलब्ध राहील.
नोंदणीकृत भाविकांची यादी माहितीसाठी संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध राहील. दि. 15 जून ते 30 जून 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.00 ते 11.00 वा. दर्शन सुविधा उपलब्ध राहील.
7/11
ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनी दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य राहील.
8/11
भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
9/11
भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले, पण ऑनलाईन बुकिंग गरजेचं. दर्शनासाठी आजपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
भीमाशंकर मंदिर आजपासून दर्शनासाठी खुले, पण ऑनलाईन बुकिंग गरजेचं. दर्शनासाठी आजपासून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
10/11
भीमाशंकर मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले; भाविकांची मोठी गर्दी. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले झाले आहे.
भीमाशंकर मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले; भाविकांची मोठी गर्दी. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले झाले आहे.
11/11
मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पहिल्या दिवशी भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. पहिल्या दिवशी भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

पुणे फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
ABP Majha Top 10, 16 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 16 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले...
देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले...
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget