वसंत मोरेंच्या देव्हाऱ्यात 'नरकातला स्वर्ग'; संजय राऊतांच्या पुस्तकाचे दररोज पारायणं करणार

जेलमध्ये एक मिनिट एक वर्षासारखं वाटतं. जेलमध्ये गेल्यावर जगाशी संपर्क तुटतो. केवळ भिंती बघायच्या. अशात लिहिणं, वाचणं सुरु ठेवलं असं संजय राऊत म्हणाले होते. या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं

Continues below advertisement

sanjay raut

Continues below advertisement
1/6
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीकडून अटक झाल्यानंतर तुरुंगातील अनुभवांवर लिहिलेलं 'नरकातील स्वर्ग ' पुस्तक शनिवारी प्रकाशित झालं .
2/6
या पुस्तकाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे . दरम्यान, पुण्यातील ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांनी संजय राऊत यांच्या या पुस्तकाची प्रत थेट आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवली आहे .
3/6
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचं आपण दररोज पारायण करणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितले .
4/6
वसंत मोरे यांनी या पुस्तकाची एक प्रत आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवली आहे .त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चांगलेच चर्चेत आहेत .
5/6
पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी कारागृहात 104 दिवस घालवले .
Continues below advertisement
6/6
तुरुंगातील अनुभवांसह या पुस्तकात संजय राऊत यांनी अनेक गौप्यस्फोट, धक्कादायक खुलासे केले आहेत .
Sponsored Links by Taboola