एक्स्प्लोर
उन्हाचा कडाका, वडिलांची गाडी पाहताच लेक धावली; पवार-सुळेंच्या अनोख्या भेटीची सर्वत्र चर्चा
Sharad Pawar लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून पुरंदरकडे निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची आज मोरगावजवळ अचानक वडिल आणि आईसोबत भेट झाली.
Sharad pawar and supriya sule meeting on raod
1/8

लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून पुरंदरकडे निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची आज मोरगावजवळ अचानक वडिल आणि आईसोबत भेट झाली.
2/8

लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून पुरंदरकडे निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची आज मोरगावजवळ अचानक वडिल आणि आईसोबत भेट झाली.
3/8

बारामतीकडे निघालेल्या शरद पवार आणि आई प्रतिभा काकी यांची कार भररस्त्यात दिसल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपली गाडी थांबवत वडिलांची भेट घेतली.
4/8

आई-वडिलांची कार पाहताच खासदार सुळे गाडीतून उतरत शरद पवारांजवळ गेल्या, आई वडिलांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.
5/8

सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या गाडीचा ताफा समोरासमोर आल्यानंतर सुप्रिया यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजुला उभी करत आई-वडिलांकडे धाव घेतली.
6/8

बाप-लेकीच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला असून कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कितीही मोठे असा, पण आई-वडिलांसोबत लेकीचं नातं वेगळच असत, हेच या भेटीतून दिसून येतं.
7/8

दरम्यान, दोन दिग्गज नेते भररस्त्यात भेटीसाठी थांबल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची देखील दाणदाण उडाली होती.
8/8

दोन्ही ताफ्यातील सुरक्षा रक्षक रस्त्यावर उतरुन इतर वाहनांना पुढे जाण्याचं आवाहन करत होते. तसेच कुणालाही रस्त्यावर थांबू दिले जात नव्हते
Published at : 21 Apr 2025 04:59 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
व्यापार-उद्योग
विश्व


















