संजय राऊत दिलदार, भावुक झाला शिल्पकार; खिशातून 500 चं बंडल काढत बैलजोडी घेतली, खटाखट नोटा मोजल्या

शिवसेनेचे फायरब्रँड नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यातला कलाकार आणि दिलदार माणूस एकाच वेळी पाहायला मिळालं. कलाकाराच्या कलेचा सन्मान करत त्यांनी शिल्पकाराकडून बैलजोडीची प्रतिकृती विकत घेतली.

Continues below advertisement
शिवसेनेचे फायरब्रँड नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यातला कलाकार आणि दिलदार माणूस एकाच वेळी पाहायला मिळालं. कलाकाराच्या कलेचा सन्मान करत त्यांनी शिल्पकाराकडून बैलजोडीची प्रतिकृती विकत घेतली.

Sanjay Raut bailjodi jalgaon 8000 Rs

Continues below advertisement
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola