एक्स्प्लोर
दत्ता घाडगेंनी शरद पवारांना भेट दिला 3 किलोचा आंबा, पाहा फोटो
Sharad Pawar : खासदार शरद पवार यांना 3 किलोचा आंबा भेट देण्यात आलाय.
SHARAD PAWAR
1/8

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एका व्यक्तीने 3 किलोचा आंबा गिफ्ट म्हणून दिला आहे.
2/8

शरद पवारांनी केंद्रीय कृषीमंत्री असताना राबवलेल्या धोरणाचा बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता.
3/8

त्यामुळे महाराष्ट्रातील मोठा वर्ग शेतकरी वर्ग शरद पवारांना साथ देत आलाय.
4/8

बऱ्याचदा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अशा प्रकारची भेट दिली आहे.
5/8

सध्या शरद पवारांना मिळालेलं गिफ्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
6/8

शरद पवारांनी याबाबतची माहिती फेसबुकवरुन दिली आहे.
7/8

शरद पवारांनी फेसबुकवर लिहिलं की, श्री. दत्ता घाडगे ह्यांनी भेट घेतली आणि त्यांनी तब्बल ३ किलो वजनाचा आंबा भेट दिला.
8/8

फळांचा राजा असलेला आंबा आपला गोडवा टिकवून प्रयोगशील आंबा बागायतदारांना समृद्ध करतोय हे पाहून समाधान वाटतं.
Published at : 18 May 2025 07:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















