राजकारणा पलीकडे दिवाळीनिमित्त आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडितांची गळाभेट

माजी मंत्री शिवाजीराव पंडित तसेच विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Continues below advertisement

Sandeep Deshpande Vijaysinh Pandit

Continues below advertisement
1/5
एरवी राजकारणात एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त एकमेकांची भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2/5
माजी मंत्री शिवाजीराव पंडित तसेच विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
3/5
याच निमित्त पंडित आणि क्षीरसागर यांची भेट झाली. राजकारणापलीकडची ते भेट होती. प्रत्येक वर्षी एकत्र येऊन शिवछत्र परिवाराचा मी आशीर्वाद घेतो.
4/5
अतिवृष्टीने जे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे नाहीत. त्यामुळे शेतकरी आशेने पाहत असून त्यांचे डोळे पुसण्यासाठी कोणीही आहे का? असा सवाल आमदार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी उपस्थित केला.
5/5
ते म्हणाले, आपला जिल्ह्याचे परंपरा आहे .काही गोष्टी झाल्या असतील . पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जी जुनी पद्धत आहे .शिवाजी दादांचं घर आहे ..जी शहरांमधली इतर घर आहेत .आज तिथे जाऊन पाया पडण्यासाठी दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आलो आहोत .
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola