एक्स्प्लोर
Rashmi Thackeray : सुप्रिया सुळे आणि रश्मीताई ठाकरेंची एकमेकांना मिठी; विजयी मेळाव्याला रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीने वेधलं लक्ष
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally : वरळी डोमच्या आतमध्ये प्रंचड गर्दी झाली असून ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा याचीदेही याची डोळा पाहण्यासाठी अख्खा महाराष्ट्र एकवटला आहे.
Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally
1/9

संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबई पार पडतोय.
2/9

यावेळी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.
Published at : 05 Jul 2025 12:39 PM (IST)
आणखी पाहा























