महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग

महापौरांच्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर रितू तावडे चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महागड्या घड्याळामुळे त्यांची चर्चा होती.

Mayor Ritu tawade car remove lamp

Sponsored Links by Taboola