एक्स्प्लोर

नवी दिल्लीत सत्ता कुणाची? देशाच्या राजधानीत तिरंगी लढत, '10' बिग फाईट !

दिल्ली विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. आज सर्व 70 जागांवर मतदान होत आहे. 2019 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने 62 जागा जिंकत बहुमत मिळवलं होते.

Delhi

1/10
नवी दिल्ली मतदारसंघ: अरविंद केजरीवाल विरुद्ध परवेश वर्मा विरुद्ध संदीप दीक्षित  दिल्ली विधानसभा निवडणूकीतील ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे,  अरविंद केजरीवाल नवी दिल्ली येथून निवडणूक लढवत आहेत, ही जागा त्यांनी 2013 पासून त्यांनी जिंकली आहे. त्यांना भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित जे की दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत यांचे तगडे आव्हान आहे.  2020 मध्ये केजरीवाल यांनी 21,687 मतांच्या फरकाने जागा जिंकली होती.

2/10
कालकाजी मतदारसंघ: अतिशी विरुद्ध अलका लांबा विरुद्ध रमेश बिधुरी  दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघात आपचे मुख्यमंत्री आतिशी, काँग्रेस नेत्या अलका लांबा आणि भाजपचे रमेश बिधुरी यांच्यात लढत होणार आहे. आतिशी यांनी 2020 मध्ये 11,393 मतांनी विजय मिळवला होता.

3/10
जंगपुरा मतदारसंघ: मनीष सिसोदिया विरुद्ध सरदार तरविंदर सिंग मारवाह विरुद्ध फरहाद सुरी  माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे २०१५ पासून आपच्या ताब्यात असलेल्या जंगपुरा येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना भाजपचे सरदार तरविंदर सिंग मारवाह आणि काँग्रेसचे फरहाद सुरी यांच्याशी आहे.

4/10
मालवीय  नगर मतदारसंघ: सोमनाथ भारती विरुद्ध सतीश उपाध्याय विरुद्ध जितेंद्र कुमार कोचर  मालवीय नगरमधून आपचे तीन वेळा विजेते सोमनाथ भारती आहेत, त्यांच्या विरुद्ध भाजपचे सतीश उपाध्याय आणि काँग्रेसचे जितेंद्र कुमार कोचर असणार आहेत.

5/10
छतरपूर मतदारसंघ: ब्रह्मसिंग तंवर विरुद्ध कर्तारसिंग तंवर विरुद्ध राजेंद्रसिंग तन्वर  छतरपूरमध्ये आपचे ब्रह्मसिंग तंवर, भाजपचे कर्तारसिंग तंवर आणि काँग्रेसचे राजेंद्रसिंग तन्वर यांच्यात
छतरपूर मतदारसंघ: ब्रह्मसिंग तंवर विरुद्ध कर्तारसिंग तंवर विरुद्ध राजेंद्रसिंग तन्वर छतरपूरमध्ये आपचे ब्रह्मसिंग तंवर, भाजपचे कर्तारसिंग तंवर आणि काँग्रेसचे राजेंद्रसिंग तन्वर यांच्यात "तन्वरांची लढाई".
6/10
पटपड़गंज मतदारसंघ: अवध ओझा विरुद्ध रविंदर सिंग नेगी विरुद्ध अनिल चौधरी  2013 पासून मनीष सिसोदिया यांच्याकडे असलेली ही जागा आता AAP चे अवध ओझा यांच्या कडे देण्यात आली आहे, ओझा हे सुप्रसिद्ध UPSC ट्यूटर आहेत. त्यांचा सामना भाजपचे रविंदर सिंग नेगी आणि काँग्रेसचे अनिल चौधरी यांच्याशी आहे.

7/10
बल्लीमारन मतदारसंघ: इम्रान हुसेन विरुद्ध हारून युसूफ विरुद्ध कमाल बागरी  ही चांदणी चौकातील महत्त्वाची जागा आहे जिथे मुस्लिम मते निर्णायक भूमिका बजावतात. आपचे इम्रान हुसेन हे काँग्रेसचे दिग्गज नेते हारून युसूफ आणि भाजपचे कमाल बागरी यांच्या विरोधात लढत आहेत.

8/10
ओखला मतदारसंघ: अमानतुल्ला खान विरुद्ध ब्रहम सिंग विरुद्ध अरिबा खान  आम आदमी पार्टीचे ओखलाचे आमदार, ज्यांनी सलग दोन वेळा विजय मिळवला ते अमानतुल्ला खान यांची भाजपच्या ब्रहम सिंग आणि काँग्रेसच्या अरिबा खान यांच्याशी लढत होईल.

9/10
शकूरबस्ती मतदारसंघ: सत्येंद्र जैन विरुद्ध कर्नैल सिंग विरुद्ध सतीश लुथरा  शकूरबस्तीमध्ये आपचे उमेदवार सत्येंद्र जैन आहेत, ज्यांना एमसीडी मंदिर प्रकोष्ठ प्रमुख आणि भाजपचे उमेदवार कर्नेल सिंग आणि काँग्रेसचे सतीश लुथरा हे आव्हान देतील.

10/10
रोहिणी मतदारसंघ: विजेंदर गुप्ता विरुद्ध प्रदीप मित्तल विरुद्ध सुमेश गुप्ता  2020 मध्ये दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विजेंदर कुमार यांनी आम आदमी पार्टीचे राजेश बन्सीवाला यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती.

Photo Gallery

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय

उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर

Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Tussle: 'मुंबईचा महापौर खान होईल', BMC जागावाटपावरून महायुतीत नवा वाद Special Report
BJP Office Mumbai : भाजप कार्यालय भूमीपूजनावरून वाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
Zero Hour'मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही', Bacchu Kadu यांचा थेट CM Fadnavis यांना इशारा
Pune Land Row: पुणे जैन बोर्डिंग वाद: मोहोळ-धंगेकर लढाईत नवा पेच Special Report
Sushma Andhare on Nimbalkar : ४८ तासांत माफी मागा', Nimbalkar यांची Andhare यांना ५० कोटींची नोटीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण

मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका

आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती

Election Commission : बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Embed widget