एक्स्प्लोर

महिला बेपत्ता होणं, चिमुरड्या मुलींवर अत्याचारांच्या प्रश्नावर छत्रपती शिवरायांचा दाखला देत काँग्रेस आक्रमक, महायुती सरकार विरुद्ध पोस्टरबाजी

Congress : राज्यातून बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवरुन राज्य सरकारवर काँग्रेसनं हल्लाबोल केला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

काँग्रेसचा महायुती सरकारवर हल्लाबोल

1/5
महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे.महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारे राज्य आहे, पण राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली. ज्या राज्यात शिवरायांनी रांझ्याच्या पाटलांचा चौरंगा केला त्याच राज्यात महिला बेपत्ता होत आहेत, शाळेत जाणाऱ्या चिमुरड्या मुलींवर अत्याचार होत आहेत, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

2/5
महिला बेपत्ता होणं अन् लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना या गोष्टी सरकारला दिसाव्यात म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने राज्यभरात पोस्टर लावून सरकारच्या नाकर्ते पणावर प्रकाश टाकल्याचा दावा केला आहे.

3/5
प्रत्येक वर्षी, महाराष्ट्रातील 64 हजार महिला अन् मुली बेपत्ता होतात ही अत्यंत गंभीर बाब आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसनं या पोस्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

4/5
काँग्रेसच्यावतीनं राज्यभरात लापता लेडीज मोहिमेद्वारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

5/5
काँग्रेसकडून मुंबईत विविध  भागात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. अंधेरी, पानेरी, एसव्ही रोड भागात ही पोस्टर्स लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

राजकारण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget