Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राचे अजितदादा निघाले अनंताच्या प्रवासाला; अंत्ययात्रेला सुरुवात, पाहा PHOTO
Ajit Pawar Funeral : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित झाले आहेत.

Ajit Pawar Funeral
1/11
अजित पवार यांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात नेण्यात येत आहे.
2/11
अंत्ययात्रा न काढता अजित पवारांचे पार्थिव थेट मैदानावर नेले जाणार असल्याची माहिती सध्या मिळाली आहे.
3/11
11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
4/11
महाराष्ट्राचे अजितदादा निघाले अनंताच्या प्रवासाला.
5/11
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे.
6/11
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजित पवारांना निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे.
7/11
काटेवाडीत आज हजारोंच्या संख्येने जनसागर आज आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी दाखल झाला आहे.
8/11
अजित पवारांच्या आठवणीत कार्यकर्त्यांचा बांध फुटला
9/11
डोळ्यात अश्रू, अनावर हुंदके अन् सर्वस्व हरवल्याची भावना आज प्रत्येकाच्या मनात आहे.
10/11
अजित पवारांच्या आठवणीत महिना भगिनींच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.
11/11
अजितदादा अमर रहे, कार्यकर्त्यांच्या घोषणा या ठिकाणी सर्वत्र ऐकू येतायत.
Published at : 29 Jan 2026 10:19 AM (IST)