Ajit Pawar Funeral : कुणी पायी निघाले, कुणी पुलावर चढले; दादांना पाहण्यासाठी लोक ॲम्ब्युलन्सच्या मागे धावले; काळीज चिरणारे PHOTO
Ajit Pawar Funeral : आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसमुदाय बारामतीत उसळला आहे.

Ajit Pawar Funeral
1/9
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे.
2/9
अजितदादा अमर रहे, कार्यकर्त्यांच्या घोषणा ऐकू येतायत.
3/9
अजितदादांना शासकीय इतमामात निरोप दिला जाणार आहे.
4/9
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात लाखोंचा जनसमुदाय जमा झाला आहे.
5/9
अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी नेते विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात दाखल झाले आहेत.
6/9
अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला आहे.
7/9
दादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी कुणी पायी निघाले, कुणी पुलावर चढले.
8/9
दादांना पाहण्यासाठी लोक ॲम्ब्युलन्सच्या मागे धावले.
9/9
अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला आहे.
Published at : 29 Jan 2026 11:14 AM (IST)