Ajit Pawar Funeral: अजितदादांची अकाली एक्झिट, सावलीसारखे सोबत राहणाऱ्या बॉडीगार्डच्या अश्रूंचा बांध फुटला; काळीज चिरणारे PHOTOS
Ajit Pawar Funeral: गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे अंगरक्षक म्हणजेच बॉडीगार्ड म्हणून काम करत असलेले महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन यांच्या अश्रूंचा बांध अखेर फुटला.

Ajit Pawar Funeral
1/9
अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला आहे.
2/9
यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान त्यांच्या विमानाचा अपघात झाला.
3/9
यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
4/9
अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटला आहे.
5/9
गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवारांचे अंगरक्षक म्हणजेच बॉडीगार्ड म्हणून काम करत असलेले एसपीयू महेश बोबडे आणि इम्तियाज मोमिन यांच्या अश्रूंचा बांध अखेर फुटला.
6/9
पोलिसांना भावना नसतात असं सहजतेने म्हटलं जातं.
7/9
गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघेही अधिकारी अजित पवारांच्या सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत होते.
8/9
आज अखेरची मानवंदना देताना बॉडीगार्डला अश्रू अनावर झाले.
9/9
अजित पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Published at : 29 Jan 2026 12:01 PM (IST)