Navi Mumbai International Airport PHOTO: 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च, लंडनसारखं भव्य दिव्य, नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक!

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे. दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळचे फोटो समोर आले आहेत.

Continues below advertisement

Navi Mumbai International Airport

Continues below advertisement
1/17
Navi Mumbai Airport Photo: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे.
2/17
दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळचे फोटो समोर आले आहेत.
3/17
जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
4/17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकूण 1160 हेक्टरवर विमानतळ उभारले आहे.
5/17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन रनवे आहेत.
Continues below advertisement
6/17
पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत.
7/17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल.
8/17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यावरणपूरक (Eco-friendly) असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर आहे.
9/17
जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
10/17
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे.
11/17
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील 70 टक्के लोड कमी होणार आहे.
12/17
टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.
13/17
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार असले तरी प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यात विनानसेवा सुरू होईल.
14/17
नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे.
15/17
नवी मुंबई विमानतळामुळे हवाई वाहतुकीची क्षमता वाढणार आहे आणि परिसरातील आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
16/17
विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी 10 दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असेल.
17/17
प्रतिवर्षी 90 दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळण्याच्या अंतिम क्षमतेपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल.
Sponsored Links by Taboola