Nashik News: नाशिक धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, रणरणत्या उन्हात रणरागिणींची बाईक रॅली, PHOTO

Nashik News: गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये 38 ते 39 डिग्री सेल्सियस एवढं तपमान आहे. उन्हाचा तडाखा जाणवत असताना देखील महिला-तरुणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.

Nashik News

Sponsored Links by Taboola