एक्स्प्लोर
Thane News: जेवण अर्धवट, लाईटही गेली, मंडपाचे बांबू आलेल्यांनी हातांनी पकडले, पावसामुळे वऱ्हाड्यांची दमछाक; पाहा फोटो
Thane News: शहापूर येथे मंडप उडू नये म्हणून वऱ्हाड्यांनी आणि स्थानिकांनी मंडपाचे बांबू हातांनी पकडून शर्थीचे प्रयत्न केले.
Thane News
1/6

राज्यभरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहापूरात मध्यरात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने लग्नसोहळ्यांमध्ये मोठी तारांबळ उडवली.
2/6

शहापूर येथे मंडप उडू नये म्हणून वऱ्हाड्यांनी आणि स्थानिकांनी मंडपाचे बांबू हातांनी पकडून शर्थीचे प्रयत्न केले.
Published at : 13 May 2025 02:30 PM (IST)
आणखी पाहा
























