Mumbai National Park: मुंबईच्या संजय गांधी उद्यानातील आदिवासींच्या घरावर बुलडोझर चालवला, आंदोलकांची दगडफेक, नॅशनल पार्क बंद

Mumbai News: बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात आदिवासींच्या बेकायदा घरांवर कारवाई करताना पोलिसांवर दगडफेक. कारवाईच्या विरोध करत असताना आदिवासी समाजाने मोठी गर्दी केली

Mumbai National Park

Sponsored Links by Taboola