Mumbai News: रिक्षाचा सांगाडा, लोखंडी कचरापेटी...; मुंबईत नालेसफाई सुरु असताना काय काय सापडलं?, PHOTO
आगामी मान्सून सुरु होण्याआधी महानगरपालिकेकडून नालेसफाई सुरु आहे.
Continues below advertisement

Mumbai News
Continues below advertisement
1/7
आगामी मान्सून सुरु होण्याआधी महानगरपालिकेकडून नालेसफाई सुरु आहे.
2/7
नालेसफाई दरम्यान महानगर पालिकेला रिक्षाचा सांगाडा सापडला.
3/7
महानगरपालिकेकडून नालेसफाई सुरु असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
4/7
मुंबईतील चांदिवली (टिळकनगर आणि सत्यनगर) परिसरात नालेसफाईचे काम सुरू असताना एका नाल्यातून चक्क रिक्षाचा सांगाडा (ढाचा) आणि महापालिकेची मोठी लोखंडी कचरापेटी सापडली.
5/7
क्रेनच्या माध्यमातून ही रिक्षा बाहेर काढण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/7
याअगोदर देखील, सोफा, बेड इतर वस्तू नाल्यात टाकण्याचे प्रकार घडत होते.
7/7
आजूबाजूच्या वस्तीला आवाहन करून देखील मुंबईकरांचा निष्काळजीपणा समोर येत आहे.
Published at : 20 May 2026 02:10 PM (IST)