Mumbai : मुंबईत मराठी फेरीवाल्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरली, दहिसरमध्ये मध्यरात्री आंदोलन; भाजप नेत्यावर गंभीर आरोप
Mumbai : मुंबई महानगर पालिकेकडून मराठी फेरीवाल्यांवर कारवाई विरोधात मुंबईच्या दहिसर मध्ये मनसे आक्रमक

Mumbai
1/6
बोरिवली लिंक रोडवर आवरा हॉटेलच्या शेजारी पालिकेच्या कार्यालयावर मध्यरात्री मनसेच्या धरणे आंदोलन
2/6
मराठी माणसाच्या व्यवसायावर BJP आमदार संजय उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त बोरिवलीमध्येच कारवाई सुरू आहे.त्याचसोबत हा मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेने केली आहे.
3/6
मनसे दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष किरण नकाशे कडून आरोप करण्यात आला आहे पालिकेच्या अधिकारी फक्त मराठी फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई करत आहेत
4/6
जो कारवाई मराठी फेरीवाल्यांवर होत आहे तोच कारवाई गुजराती उत्तर भारतीय आणि इतर धर्मीय फेरीवाल्यांच्या वर कारवाई करा अशी मनसे कडून मागणी करण्यात आली आहे
5/6
दहिसर आणि बोरिवली परिसरामध्ये गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई केली जात नसल्यामुळे मनसे मुंबई महानगरपालिका विरोधात निदर्शन करत आहे
6/6
जोपर्यंत मनसेची मागणी पालिका अधिकाऱ्यांनी मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू असणार असल्याचा इशारा मनसेचा विभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी दिली आहे....
Published at : 07 Feb 2026 08:43 AM (IST)