एक्स्प्लोर

Maratha Reservation Manoj Jarange : एकीकडे पावसाचा मारा, दुसरीकडे पोटात अन्नाचा दाणा नाही, मराठा आंदोलक म्हणाले, 'मुंबई आता मराठ्यांची राहिली नाही'

मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचा आज दुसरा दिवस आहे.

Maratha Reservation Manoj Jarange Patil At Azad Maidan

1/10
मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचा आज दुसरा दिवस आहे.
मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचा आज दुसरा दिवस आहे.
2/10
पावसाने थैमान घातलेल्या मुंबईत शेकडो मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा आसरा घेतला.

3/10
तिकीट घरापासून ते फलाटापर्यंत अनेक आंदोलकांनी रात्री झोप घेतली.

4/10
या आंदोलनादरम्यान मराठा बांधवांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले.

5/10
मराठा आंदोलक जेवण घेऊन आले आहेत, पण पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी नाही.

6/10
शौचालयात पाणीच नसल्याने मोठी अडचण होत आहे.

7/10
अंगोळीकरता टॅकरखाली बसावे लागत आहे.
अंगोळीकरता टॅकरखाली बसावे लागत आहे.
8/10
हे सर्व जाणीवपूर्वक आंदोलन चिरडण्यासाठीच केले जात आहे, मुंबई आता मराठ्यांची राहिली नाही.” अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.

9/10
मात्र, कितीही त्रास झाला तरी मराठा आरक्षणाशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी स्पष्ट केला आहे.

10/10
आझाद मैदानात आंदोलनाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून, सरकारने यावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे.

मुंबई फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
Shukraditya Rajyog 2026: ऑक्टोबर झक्कास, 3 राशींचं नशीब सुस्साट! पॉवरफुळ शुक्रादित्य राजयोग, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ, ज्योतिषशास्त्र...
ऑक्टोबर झक्कास, 3 राशींचं नशीब सुस्साट! पॉवरफुळ शुक्रादित्य राजयोग, पैसा, नोकरी, प्रेमात जबरदस्त लाभ, ज्योतिषशास्त्र...

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती

जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला

महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला

अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार

Embed widget