Lalbaugcha Raja Visarjan 2025 : डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न

लालबागच्या राजाला भावनिक निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन संपन्न...

Continues below advertisement

Lalbaugcha_Raja_Visarjan_2025

Continues below advertisement
1/13
लालबागच्या राजाला भावनिक निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन संपन्न
2/13
मुंबईतील गणेश भक्तांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला यंदाही प्रचंड उत्साह आणि भावनांचा ओलावा लाभला.
3/13
शनिवारी सकाळी 10 वाजता मंडपातून निघालेली ही भव्य मिरवणूक तब्बल 18 तासांच्या प्रवासानंतर रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाली.
4/13
डोळ्यांत अश्रू, ओठांवर “पुढच्या वर्षी लवकर या” अशा हाकांनी वातावरण दुमदुमले.
5/13
गर्दीच्या महासागरात भक्तांना ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’ अनुभवता आला.
Continues below advertisement
6/13
हजारो भाविकांनी राजाच्या अखेरच्या दर्शनासाठी चौपाटीवर गर्दी केली होती.
7/13
जोरदार पावसामध्येसुद्धा भक्तांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला.
8/13
"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या"च्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.
9/13
जोरदार पावसामध्येसुद्धा गणेश भक्तांकडून मोठा उत्साहात राजाचा विसर्जन केलं जात असल्याचे चित्र आहे.
10/13
लालबागचा राजाची विसर्जनपूर्व आरती पार पडली.
11/13
त्यानंतर लालबागचा राजाचे विसर्जन करण्यात आलं.
12/13
'तो शेवटचा दर्शनाचा क्षण’
13/13
“पुढच्या वर्षी लवकर या”
Sponsored Links by Taboola