एक्स्प्लोर

Karanj Submarine Photo: पाणबुडी 'आयएनएस करंज' आजपासून नौदलाच्या ताफ्यात दाखल

INS_Karanj_feature

1/7
image 1सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी आयएनएस करंज पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार करंज पानबुडीला युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आलं.

2/7
image 2फ्रान्सच्या मदतीने आयएनएस करंजची माजगाव डॉकयार्डने (एमडीएल) निर्मिती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात येते आहे. त्यापैकीच एक असलेली आयएनएस करंज सर्व यशस्वी चाचण्यांनतर आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.

3/7
image  आयएनएस करंज ही कलावारी क्लासची तिसरी पाणबुडी आहे. करंज पाणबुडी 221 फूट लांब, 40 फूट उंच, खोली 19 फूट, 1565 टन वजनाची आहे. 3

4/7
image 4यात मशिनरी सेटअप असा करण्यात आला आहे की सुमारे 11 किमी लांबीची पाईप फिटिंग्ज करण्यात आली आहे. करंज पाणबुडी 45-50 दिवस पाण्यात राहू शकते.

5/7
image 5स्टील्थ तंत्रज्ञानाच्या मदतीने ही पानबुडी रडारमध्ये येत नाही. कोणत्याही हवामानात काम करण्यास कंरज सक्षम आहे.  या पानबुडीचा टॉप स्पीड 22 नोट्स आहेत.

6/7
imag जास्त काळ प्रवासासाठी आयएनएस करंजमध्ये 360 बॅटरी सेल आहेत. प्रत्येक बॅटरी सेलचे वजन सुमारे 750 किलोग्रॅम आहे. त्यात दोन 1250 किलोवॅट डिझेल इंजिन आहेत. या बॅटरीच्या जोरावर आयएनएस करंज 6500 नॉटिकल माईल्स म्हणजे सुमारे 12000 किमी प्रवास करू शकते. आयएनएस करंज 45-50 दिवसांच्या प्रवासाला जाऊ शकते. e 6

7/7
image 7 सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅग्नेटाइज्ड प्रोपल्शन मोटर, ज्याचे तंत्रज्ञान फ्रान्सकडून घेण्यात आले आहे. यामुळे पानबुडीतून येणारा आवाज बाहेर येत नाही. त्यामुळे शत्रूला या पानबुडीचा शोध घेणे कठीण जाते.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif On Samarjeetsinh Ghatge : मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Dharmaveer 2 : आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 Sept 2024Pune MVA Protest : आश्वासनानंतर मविआकडून आंदोलन मागे; मेट्रो कधी सुरु करणार? याची विचारणाNashik Onion Farmers : कांदा आयातीनंतर देखील नाशिकमध्ये कांद्याचे दर स्थिरPune Metro MVA Protest : सिव्हिल कोर्ट स्टेशनबाहेर आंदोलन, मविआ  आक्रमक, पोसिसांचा मोठा फौजफाटा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif On Samarjeetsinh Ghatge : मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
मी अग्निपरीक्षा आणि गुरु दक्षिणा देखील दिली, 'सावज' आता माझ्या टप्प्यात आलं आहे; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर हल्लाबोल सुरुच
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Dharmaveer 2 : आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
आदित्य ठाकरेंचा एकेकाळचा खास मित्र एकनाथ शिंदेंसाठी उत्साहाने मैदानात उतरला, धर्मवीर 2 चित्रपट पाहायला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी
Pune Metro line inauguration: PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
PM मोदींनी लोकार्पण करण्याआधी मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न, आंदोलकांना आवरताना पोलिसांची दमछाक
Kolhapur News : 1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन
1600 कोटींचा निधी आणला म्हणता, मग हिशेब द्या! अजितदादांच्या आमदाराविरोधात जोडे मारो आंदोलन
BJP Manifesto : विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा आक्रमक आणि भेदक, झेरॉक्स माझावर

Pune Hit and Run : पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या अडचणी वाढल्या, दिल्लीतील कॉलेजने प्रवेश नाकारला
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या अडचणी वाढल्या, दिल्लीतील कॉलेजने प्रवेश नाकारला
एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंची प्रतिमा बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण...; संजय राऊतांचा आरोप

Embed widget