Jai Jawan Dahi Handi 2025 : जय जवाननं दाखवून दिलं गोविंदा पथकांचे राजे आम्हीच! कोकण नगर मंडळानंतर रचले 10 थर
Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2025 : घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचून सर्वांना थक्क केलं.
Continues below advertisement
Jai Jawan Dahi Handi 2025
Continues below advertisement
1/10
मुंबईतील दहीहंडी उत्सवात यंदा विक्रमांच्या शर्यतीलाच उधाण आलं आहे.
2/10
घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये जय जवान गोविंदा पथकाने तब्बल 10 थरांची दहीहंडी रचून सर्वांना थक्क केलं.
3/10
याआधी कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 10 थरांचा विश्वविक्रम रचला होता.
4/10
त्या विक्रमाने जय जवान पथकाला मागे टाकले होते.
5/10
पण काही तासांतच घाटकोपरमध्ये जय जवान पथकाने तोच विक्रम गाठत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
Continues below advertisement
6/10
“गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच”, असा दमदार संदेश जय जवान पथकाने या थरारक कामगिरीतून दिला.
7/10
दहीहंडीचा उत्साह, प्रचंड जल्लोष आणि जय जवान पथकाचा 10 थरांचा क्षण
8/10
हा सोहळा उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांच्या गजरात साजरा केला.
9/10
जय जवान पथकाने 10 थर रचले
10/10
जय जवान पथकाने 10 थर रचले
Published at : 16 Aug 2025 02:58 PM (IST)