India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

India Won U19 World Cup 2026 Beat England Final अंडर 19 टीम इंडियाने मुंबईच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात आज इंग्लंडला धूळ चारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 411 धावांचा डोंगर उभारला होता.

Ayush mhatre father emotional team india won worldcup under 19

Sponsored Links by Taboola