एक्स्प्लोर
Dadar Chaityabhoomi : चैत्यभूमीवर भरलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 100 दुर्मिळ चित्रांच प्रदर्शन
Dr Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांमधून अनेक जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
Dr Babasaheb Ambedkar
1/7

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंतीनिमित्त मुंबई महानगरपालिकेचं अनोखं अभिवादन
2/7

मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात भरवलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळपास 100 दुर्मिळ चित्रांच प्रदर्शन
3/7

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांमधून अनेक जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
4/7

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब, समता सैनिकांसोबत काढलेला फोटोंचा या प्रदर्शनात समावेश आहे.
5/7

तसेच मुंबई महानगरपालिकेशी त्यांनी केलेला पत्रव्यवहार यांसारखे अनेक जुने दस्तावेज या चित्र प्रदर्शनात लावण्यात आलेले आहेत.
6/7

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील गोलमेज परिषदेत घेतलेल्या सहभागाचा देखिल प्रदर्शनात समावेश आहे.
7/7

लंडन येथील गोलमेज परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा महत्वाच्या फोटोंपैकी एक मानला जातो.
Published at : 14 Apr 2023 10:36 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















