Chinchpoklicha Chintamani : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक, आगमन सोहळ्याला मुंगी शिरायलाही जागा नाही इतकी गर्दी
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईत गणेश आगमनाची लगबग सुरू आहे.
Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2025
1/10
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
2/10
मुंबईत गणेश आगमनाची लगबग सुरू आहे.
3/10
शनिवारी परळ वर्कशॉपमधून चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मूर्तीचे प्रस्थान झाले.
4/10
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा 106 वे वर्ष.
5/10
1920 साली या गणपती मंडळाची स्थापना झाली.
6/10
आगमनाधीश बाप्पा म्हणून या मंडळाची ख्याती आहे.
7/10
22 फुटाची ही मूर्ती पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झालेली आहे.
8/10
परळच्या गणेश चित्रशाळेतून बाप्पाची मूर्ती चिंचपोकळीकडे मार्गस्थ झाली आहे.
9/10
चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
10/10
चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक
Published at : 17 Aug 2025 12:49 PM (IST)
= 10">